

बोर्डालाही दुर्लक्षित करता येणार नाहीत असे परिणाम
कमाल
36%
.
33%
.
20%
.
300+
कन्व्हर्जन इतके जास्त, की जणू काही चीटिंगच
AI चॅट्समध्ये विक्री करा
खरेदीदारांना आघाडीच्या AI प्लॅटफॉर्म्सवर उत्पादने शोधू द्या आणि Agentic Storefronts सह जलद चेकआउट करू द्या.
अंगभूत AI सह अधिक वेगाने पुढे जा
Shopify चा अंगभूत AI असिस्टंट, Sidekick सह काही सेकंदांत डेटाचे विश्लेषण करा, सामग्री व्युत्पन्न करा आणि कोड डेव्हलप करा.
250M+ उच्च-उद्देशीय खरेदीदार, फक्त Shopify वर
Shop Pay च्या वन-टॅप चेकआउटसह खरेदीदारांना त्वरित कन्व्हर्ट करा आणि रिप्लॅटफॉर्म न करता ते जलदपणे जोडा.
खर्च कमी करा, महत्त्वाकांक्षा नाही
Shopify चा एकूण मालकी खर्च (TCO) सरासरी 33% अधिक चांगला आहे, त्यामुळे तुम्ही ही बचत तुमच्या वाढीसाठी पुन्हा गुंतवू शकता.2
डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच तुमची साइट लोड होते
इतर प्लॅटफॉर्म्सवरील स्टोअर्सच्या तुलनेत Shopify साइट्स 2.4x पर्यंत अधिक वेगाने आणि सरासरी 1.8x अधिक वेगाने रेंडर होतात. साइटच्या वेगात 0.5 सेकंदांची सुधारणा देखील कन्व्हर्जन वाढवू शकते.4
यापेक्षा 1.4x जलद
BigCommerceयापेक्षा 1.5x जलद
Salesforceयापेक्षा 2.4x जलद
WooCommerceजलद मायग्रेट करा, अधिक वेगाने वाढ करा
EY चे संशोधन सिद्ध करते की, स्पर्धकांच्या तुलनेत Shopify ची अंमलबजावणी 20% अधिक जलद आहे.3

लहान सुरुवात करा किंवा मोठी झेप घ्या. कोणत्याही मार्गाने, जलद गतीने पुढे जा.

तुमचा प्लॅटफॉर्म कायम ठेवा. Shop Pay जोडा. अधिक कन्व्हर्ट करा. वेग न गमावता हे सर्व साध्य करा.
Shop Pay एक्सप्लोर कराग्लोबल कॉमर्समध्ये $1.8T+ वर प्रक्रिया करणारा प्लॅटफॉर्म निवडा5

अधिक कन्व्हर्जन मिळवण्यासाठी, ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आणि खरेदीचे संस्मरणीय अनुभव तयार करण्यासाठी शक्य असलेल्या प्रत्येक ऑनलाइन चॅनेलवर विक्री करा.
B2C एक्सप्लोर करा
जगातील AI कॉमर्स पायाभूत सुविधा तयार करणारा प्लॅटफॉर्म निवडा
Universal Commerce Protocol हे Shopify आणि Google कडील एक ओपन स्टँडर्ड आहे, जे तुमचा कॅटलॉग आणि चेकआउट AI एजंट्सच्या प्रत्येक नव्या लाटेसोबत कार्यरत ठेवते.
तुमची पुढची तिमाही कायम लक्षात राहण्यासारखी बनवा
कॅटेगरी लीडर्ससाठी, कॅटेगरी कोणतीही असो

Tecovas

Mejuri

ALDO

EVEREVE

Tuckernuck

Gymshark

Boden

Spanx

Aviator Nation

Everlane

Tecovas

Mejuri

ALDO

EVEREVE

Tuckernuck

Gymshark

Boden

Spanx

Aviator Nation

Everlane

Tecovas

Mejuri

ALDO

EVEREVE

Tuckernuck

Gymshark

Boden

Spanx

Aviator Nation

Everlane

Tecovas

Mejuri

ALDO

EVEREVE

Tuckernuck

Gymshark

Boden

Spanx

Aviator Nation

Everlane
धाडसी ब्रँड्स आणखी धाडसी कसे बनतात
लीडर्सच लीडर्सना ओळखतात
तुम्हाला सर्वात आधी ध्येयापर्यंत पोहोचवणारे पार्टनर्स
सेवा पार्टनर्स
प्रमाणित टेक्नॉलॉजी पार्टनर्स
अधिक वाढ. कमी खर्च. शून्य तडजोडी.
1 एप्रिल 2023 मध्ये बिग थ्री ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्मसोबत पूर्ण झालेल्या अभ्यासावर आधारित.
2 सर्व मूल्ये सरासरी आहेत. उत्तर अमेरिकेतील प्रमुख प्लॅटफॉर्म्सवरील TCO चा अभ्यास करण्यासाठी एका आघाडीच्या स्वतंत्र कन्सल्टिंग फर्मने नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान घेतलेल्या आणि Shopify ने नियुक्त केलेल्या संशोधनानुसार डेटा.
3 Shopify ने नियुक्त केलेल्या आणि EY (ऑक्टोबर 2025) द्वारे प्रकाशित केलेल्या संशोधनातील डेटा. सर्व मूल्ये सरासरी आहेत. जागत��क प्रमुख बाजारपेठांमधील $50-$500M+ दरम्यान GMV असलेल्या 300+ संस्था आणि मागील तीन वर्षांत प्लॅटफॉर्म्स मायग्रेट केलेल्या सात स्पर्धकांच्या सर्वेक्षणावर आधारित डेटा. मे 2022 ते जून 2025 मधील डेटा.
4 जवळपास 2,00,000 सार्वजनिकरीत्या उपलब्ध डेटा पॉइंट्सवरून मिळवलेला साइटच्या वेगाचा डेटा. अधिक माहितीसाठी संपूर्ण ब्लॉग पोस्ट वाचा.
5 Shopify च्या स्थापनेपासूनचा एकत्रित Shopify GMV.
Gartner, Magic Quadrant for Digital Commerce, आदित्य वासुदेवन, अँट डफिन आणि इतर, 3 नोव्हेंबर 2025
Gartner, Critical Capabilities for Digital Commerce, सँडी शेन, आदित्य वासुदेवन आणि इतर, 3 नोव्हेंबर 2025
GARTNER हा Gartner, Inc. आणि/किंवा अमेरिका व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या संलग्न कंपन्यांचा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आणि सेवा चिन्ह आहे, तसेच MAGIC QUADRANT हा Gartner, Inc. आणि/किंवा त्यांच्या संलग्न कंपन्यांचा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क असून तो येथे परवानगीने वापरला आहे. सर्वाधिकार सुरक्षित.
Gartner त्यांच्या संशोधन प्रकाशनांमध्ये चित्रित केलेल्या कोणत्याही विक्रेता, उत्पादन किंवा सेवेचे समर्थन करत नाही आणि तंत्रज्ञान वापरकर्त्यांना केवळ सर्वोच्च रेटिंग्स किंवा इतर पदनाम असलेल्या विक्रेत्यांचीच निवड करण्याचा सल्ला देत नाही. Gartner संशोधन प्रकाशनांमध्ये Gartner च्या संशोधन संस्थेच्या मतांचा समावेश असतो आणि ते वस्तुस्थितीचे विधान म्हणून मानले जाऊ नये. Gartner या संशोधनासंदर्भात व्यक्त केलेल्या किंवा सूचित केलेल्या सर्व वॉरंटीज नाकारते, ज्यामध्ये विशिष्ट उद्देशासाठी मर्चंटॅबिलिटी किंवा योग्यतेच्या कोणत्याही वॉरंटीजचा समावेश आहे.







